Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | Mandavi Express's Engine Fire In Chiplun

चिपळूणमध्‍ये मांडवी एक्सप्रेसच्या इंजिनला आग

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 29, 2013, 02:23 PM IST

कोकण रेल्वेमार्गावरील चिपळून रेल्वे स्थानकात थांबलेल्या मांडवी एक्सप्रेसच्या इंजिनला आग लागली.

  • Mandavi Express's Engine Fire In Chiplun

    चिपळूण - कोकण रेल्वेमार्गावरील चिपळून रेल्वे स्थानकात थांबलेल्या मांडवी एक्सप्रेसच्या इंजिनला आग लागली. या घटनेत कोणतीही मानवी हानी झालेली नाही. सर्व प्रवाशी सुरक्षित आहेत. रेल्वे इंजिनला कोणत्या कारणामुळे आग लागले होते, हे स्पष्‍ट झालेले नाही.

Trending