Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | Narayan Rane Two Days Visit On Ratnagiri

नारायण राणे यांचा दोन दिवसांचा रत्नागिरी दौरा

दिव्य मराठी नेटवर्क | Update - May 15, 2013, 12:20 PM IST

उद्योग मंत्री नारायण राणे शुक्रवार(ता.17) व शनिवार(ता.18) या दोन दिवसाच्या दौ-यावर जिल्ह्यात येत आहेत.

  • Narayan Rane Two Days Visit On Ratnagiri

    रत्नागिरी - उद्योग मंत्री नारायण राणे शुक्रवार(ता.17) व शनिवार(ता.18) या दोन दिवसाच्या दौ-यासाठी जिल्ह्यात येत आहेत. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता राणे यांचे चिपळूण येथे हेलिकॉप्‍टरने आगमन होईल. या दौ-यादरम्यान राणे कॉंग्रेस समितींच्या बैठका, रत्नागिरीतील स्थानिक कार्यक्रम, राजापूर नगरपरिषदेच्या नाट्यगृहाचे उद्घाटन आदी कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. शनिवारी ते खासगी हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.

Trending