Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | Now go to Alibaug by Railway

आता अलिबागला जा रेल्वेने

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Mar 11, 2013, 01:11 PM IST

अलिबागला जाण्‍यासाठी सध्‍या एसटी व जलवाहतूक हेच दोन पर्याय उपलब्ध आहेत.पनवेल-अलिबाग या मार्गावर लोहमार्गची उभारणी लवकरच केली जाणार आहे अशी घोषणा मुंबई रेल्वे विकास महामंडळांचे(एमआरव्हीसी) संचालक राकेश सक्सेना यांनी केली.

  • Now go to Alibaug by Railway

    डोंबिवली:अलिबागला जाण्‍यासाठी सध्‍या एसटी व जलवाहतूक हेच दोन पर्याय उपलब्ध आहेत.पनवेल-अलिबाग या मार्गावर लोहमार्गची उभारणी लवकरच केली जाणार आहे अशी घोषणा मुंबई रेल्वे विकास महामंडळांचे(एमआरव्हीसी) संचालक राकेश सक्सेना यांनी केली.

    डोबिवली प्रवाशी संघटनेने आयोजित केलेल्या रामभाऊ म्हाळगी स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी प्रवाशी संघटनेचे अध्‍यक्ष भालचंद्र लोहोकरे,सुधाकर महाजन यांची उपस्थिती होती
    याबरोबरच तिस-या टप्प्या अंतर्गत विरार-वसई-दिवा-पनवेल नवीन लाईन,सीएसटी-पनवेल मार्गावर जलदगती कॉरिडॉर,विरार-डहाणू मार्गावर तिस-या व चौथ्‍या मार्गासह पनवेल-अलिबाग या मार्गावर लाईन उभारण्‍याचा मोठा प्रकल्प राबवला जाणार आहे असे सक्सेना यांनी सांगितले.

Trending