Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | one dethin kankavali

कणकवलीत स्वइन फ्लूचा पहिला बळी

प्रतिनिधी | Update - Jul 16, 2012, 01:30 PM IST

कणकवली येथील रहिवसी प्रितम भाउसाहेब महाडदेव (वय 32) यांचे स्वाइन फ्लूने निधन झाले.

  • one dethin kankavali

    कणकवली - कणकवली येथील रहिवासी प्रितम भाउसाहेब महाडदेव (वय 32) यांचे स्वाइन फ्लूने निधन झाले. स्वाइन फ्लूचा सिधुदुर्गातील हा पहिलाच बळी आहे. स्वाइन फ्लूमुळॆ मृत्यू झाल्याने जिल्ह्यात घबराहटीचे वतावरण पसरले आहे. स्वाइन फ्लूला वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्ह्यातील सर्व प्रार्थमिक आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महडदेव या देवगड तालुक्यतील जामसंडे येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.

Trending