आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तरूणीची छेड काढणारा प्राध्‍यापक पोलिसांच्या ताब्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिपळूण - तरूणीची छेडछाड केल्या प्रकरणी एका प्राध्‍यापकाला नुकतेच पोलिसांनी ताब्यात घेतले. प्राध्‍यापक मदनलाल निपाणे हे शहरातील एका महाविद्यालयात कार्यरत आहेत.गेल्या काही दिवसांपासून निपाणे हे बहादूरशेख नाक्यावर जाऊन त्या तरूणीला तू मला आवडते असे म्हणत होता.


तरूणीने या दररोजच्या घटनेला कंटाळूण पोलिस ठाण्‍यात तक्रार नोंदवले असता निपाणे यांना ताब्यात घेण्‍यात आले.