राजापूर : / राजापूर : धनादेश अपहार प्रकरणातील आरोपी तानाजी नाईक अद्याप ही अटकेत नाही

दिव्य मराठी नेटवर्क

Mar 12,2013 01:08:00 PM IST

राजापूर - राजापूर पंचायत समितीत धनादेश अपहरण प्रकरणातील आरोपी माजी शिक्षणाधिकारी तानाजी नाईक यांना अद्याप ही अटक करण्‍यात आली नाही.न्यायालयाने नाईक यांना 72 तासांची नोटीस दिली आहे.
अटकेत असलेल्या शिक्षण विभागाच्या शिपायांने दिलेल्या माहितीनुसार धनादेशाची रक्कम ही शिक्षणाधिकारी तानाजी नाईक यांच्या आदेशानुसार काढल्याचे पोलिसांना सांगितले.या माहितीनुसार नाईक यांना अटक करण्‍यासाठी पोलिस गेले असता नाईक यांनी न्यायालयातून 72 तासांची नोटीस त्यांना दाखवली. नाईक यांची अटक टाळण्‍यासाठी जामीना करिता प्रयत्न सुरू आहेत.

X
COMMENT