Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | Ratnagiri Sundargad Gajanan Maharaj News in Marathi

सुंदरगडावर फुलला भक्तीचा मळा, आज प्रगट दिन सोहळा

प्रतिनिधी | Update - Feb 22, 2014, 12:40 AM IST

सुंदरगडावर शुक्रवारपासून संतशिरोमणी गजानन महाराज प्रगट दिन व रामानंदाचार्य जयंती उत्सवाला प्रारंभ झाला.

  • Ratnagiri Sundargad Gajanan Maharaj News in Marathi
    नाणीज (जि. रत्नागिरी) येथील सुंदरगडावर शुक्रवारपासून संतशिरोमणी गजानन महाराज प्रगट दिन व रामानंदाचार्य जयंती उत्सवाला प्रारंभ झाला. नवग्रह याग, शोभायात्रा यासह दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. शनिवारी प्रगट दिनाचा मुख्य सोहळा होत आहे. यानिमित्ताने देशभरातील असंख्य भाविक सुंदरगडावर जमा झाले असून परिसर गजबजून गेला आहे. भव्य शोभायात्रा व नरेंद्र महाराजांचे प्रवचन यासह विविध कार्यक्रम शनिवारी साजरे होणार आहेत.

Trending