आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारत्नागिरी - भाजपाची रत्नागिरी तालुक्याची 61 जणांची कार्यकारिणी नुकतेच भाजपाचे तालुकाध्यक्ष बाबा भाईंग व सरचिटणीस उमेश कुलकर्णी यांनी जाहीर केली
महेश खानविलकर ,संयोग दळी यांची सरचिटणीस, रामचंद्र लोखंडे,परवीन मुकादम,सूर्यकांत सावंत यांची
उपाध्यक्ष व नरेश मयेकर,सुरेश प्रसादे,मलिंद राजवाडकर,मनोहर मोरे यांच्या 61 जणांची कार्यकारिणी जाहीर
करण्यात आली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.