Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | Ratnagiri Zilha Parishad Planting 20 Lakhs Trees

रत्नागिरी जिल्हा परिषद 20 लाख झाडे लावणार

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Apr 20, 2013, 01:00 PM IST

रत्नागिरी जिल्ह्यात चालू वर्षी 20 लाख 51 हजार झाडे जिल्हा परिषद लावणार आहे.

  • Ratnagiri Zilha Parishad Planting 20 Lakhs Trees

    रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यात चालू वर्षी 20 लाख 51 हजार झाडे जिल्हा परिषद लावणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्‍यासाठी राज्य शासनातर्फे विविध उपक्रम राबवली जाणार आहेत. त्यात पर्यावरण ग्राम समृध्‍द योजना, शतकोटी वृक्षलागवड, वृक्षलागवड व संवर्धन यांचा समावेश आहे. शासनाने प्रत्येक खात्याला वृक्षलागवडीचे उद्दीष्‍ट ठरवून दिले आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा परिषद वृक्षलागवडीचे काम करत आहे.

Trending