Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | Ratnari Z.P Officers Election Still Not

रत्नागिरी जि.प च्या पदाधिका-यांच्या निवडणूका अद्यापही नाही

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Jul 17, 2013, 11:43 AM IST

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उपाध्‍यक्षांसह तीन समितींच्या सभापतींनी राजीनामे देऊनही अद्यापही त्यांच्या जागेवर नवीन पदाधिका-याची निवड करण्‍यात आलेली नाही.

  • Ratnari Z.P Officers Election Still Not

    रत्नागिरी - रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उपाध्‍यक्षांसह तीन समितींच्या सभापतींनी राजीनामे दिले असून अद्यापही त्यांच्या जागेवर नवीन पदाधिका-याची निवड करण्‍यात आलेली नाही. या घटनेस 15 दिवस उलटून गेले आहेत.


    जिल्हा परिषदेचे उपाध्‍यक्ष विश्‍वास सुर्वे, बांधकाम व आरोग्य सभापती दत्ता कदम, महिला व बालकल्याण सभापती
    अरूणा आंब्रे, शिक्षण व अर्थ सभापती विजय सालीम यांनी 5 जून रोजी आपापल्या पक्षाचे आदेश मानून जिल्हा प्रशासनाकडे आपला राजीनामा सुपुर्द केला. निवडणूक कार्यालयाकडून जोपर्यंत निवडणूक कार्यक्रम येत नाही, तोपर्यंत जि.प. प्रशासन काही ही करू शकत नाही.

Trending