आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीचा कामगार संघटित आहे : शिवाजीराव चव्हाण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रत्नागिरी - एसटीचा कामगार हा संघटित आहे.त्याने तुरूंगवास भोगल्यानेच न्याय मिळाला आहे, असे एस.टी कामगार
संघटनेचे अध्‍यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी सांगितले.
चव्हाण हे 49 व्या एस टी कामगार अधिवेशनाच्या समारोपाप्रसंगी बोलत होते.संघटना उभारणीत मुख्‍य आधार कर्मचारी
आहे,असे चव्हाण यांनी सांगितले.यावेळी संघटनेचे सचिव हनुमंत ताटे यांनी मार्गदर्शन केले व पुढील 50 वे अधिवेशन पुणे येथे होणार असल्याचे जाहीर केले.