Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | Shivsena Do not Completing Jaitapur Nuclear Plant

शिवसेना जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प होऊ देणार नाही

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Apr 11, 2013, 01:20 PM IST

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प शिवसेना होऊ देणार नाही. प्रकल्पाची भिंती बांधणी पूर्ण झाली असली तरी त्यासाठी येणारी साधनसामग्री शिवसेना आंदोलनाच्या माध्‍यमातून पोहोचू देणार नाही, असे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी सांगितले.

 • Shivsena Do not Completing Jaitapur Nuclear Plant

  राजापूर - जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प शिवसेना पूर्ण होऊ देणार नाही. प्रकल्पाची भिंती बांधणी पूर्ण झाली असली, तरी
  त्यासाठी येणारी साधनसामग्री शिवसेना आंदोलनाच्या माध्‍यमातून पोहोचू देणार नाही, असे शिवसेनेचे आमदार
  राजन साळवी यांनी सांगितले.


  माडबन जनहित सेवा समितीतर्फे अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ठिय्या आंदोलन आयोजित करण्‍यात आले होते. त्या प्रसंगी आंदोलनकर्त्यांशी साळवी बोलत होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, सेवा समितीचे तालुकाध्‍यक्ष
  प्रकाश कुवळेकर, जि.प. सदस्य अजित नारकर व ग्रामस्‍थ आंदोलनात सहभागी होते.

Trending