आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालवण: एसटी बसची रिक्षाला धडक; एक ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रत्नागिरी- कणकवलीहून मालवणच्या दिशेने येणारी एसटी बस आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एक ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. आज शनिवारी संध्याकाळी वातवड-खैदा गावाजवळ हा अपघात झाला. ‍यात वैभव सदानंद कदम (22) याचा जागीच मृत्यू झाला. रिक्षाचालक अक्षय अजय तावडे हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर गोवा बांबूळी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.