मुंबई-पुणे एक्सप्रेसच्या घाटातून / मुंबई-पुणे एक्सप्रेसच्या घाटातून खाली उडी मारुन विद्यार्थ्याची आत्महत्या

वृत्तसंस्था

Oct 26,2011 10:02:42 PM IST

खोपोली - लोणावळा येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील आदित्य अजित सगोदा (२१) या विद्यार्थीने मुंबई-पुणे एक्सप्रेसच्या खंडाळा घाटाजवळील अमृतांजन ब्रीज डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. आदित्य हा जम्मू-काश्मीरचा रहिवासी असून त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळु शकलेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. खोपोली पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

X
COMMENT