आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणपतीपुळे समुद्रात बुडणा-या युवकाचा जीव वाचवण्‍यात यश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणपतीपुळे - समुद्रात बुडणा-या युवकाला वाचविण्‍यात यश आले. संजय पाटील हा युवक कुटूंबासह गणपतीपुळेला देवदर्शनासाठी आला होता. समुद्रात आंघोळीसाठी गेलेल्या संजय याला समुद्र लाटा आत ओढत असल्याचा अंदाज आला नाही. तो बुडत असल्याचा बाबा मयेकर, दिनेश सुर्वे, दिनेश ठावरे, जीवन पाटील, सूरज पवार या समुद्रकिना-यावर असलेल्यांनी लाईफ रिंगच्या सहाय्याने संजयचे प्राण वाचवण्‍यात यश मिळवले.