Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | Three men made fraud on woman

तिघांनी एका महिलेला फसवले

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Mar 14, 2013, 01:10 PM IST

माजगाव येथील महिलेची तिघांनी 55 हजार रूपयांची फसवणूक केली.श्‍ाबीना पोमेटकर यांनी आरोपींकडे आपले मंगळसूत्र गहाण ठेवले होते. तुळसणी-संगमेश्‍वर येथील दोघे व रत्नागिरीतील श्रीराम फायनान्स कंपनीच्या कर्मचा-यावर पोलिसात गुन्हा नोंदवण्‍यात आला आहे.

  • Three men  made fraud on woman

    रत्नागिरी - माजगाव येथील महिलेची तिघांनी 55 हजार रूपयांची फसवणूक केली.श्‍ाबीना पोमेटकर यांनी आरोपींकडे
    आपले मंगळसूत्र गहाण ठेवले होते. तुळसणी-संगमेश्‍वर येथील दोघे व रत्नागिरीतील श्रीराम फायनान्स कंपनीच्या
    कर्मचा-यावर पोलिसात गुन्हा नोंदवण्‍यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या म‍ाहितीनुसार पोमेटकर यांच्याकडून त्यांची पुतणी गुलनार बोट व तिचा पती परवेज बोट यांनी लग्नात जाण्‍यासाठी मंगळसूत्र नेले.चुलतीला न सांगता पुतणीने मंगळसूत्र गहाण ठेवले होते व त्याची 55 हजार रूपयांची फसणूक केली.तसेच श्रीराम फायनान्सने पावती न पाहता सोने खरेदी केले.याविरोधात पोलिस ठाण्‍यात या तिघांविरूध्‍द गुन्हा दाखल करण्‍यात आले.या गुन्ह्याचा तपास पोलिस हेड कॉंस्‍टेबल जे सी कटगुटकर करत आहेत.

Trending