आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दापो‍लीत आज कासव , डॉल्फीन महोत्सव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दापोली - तालुक्यात आज कासव, डॉल्फीन महोत्सवाचे मुरूड व वेळास समुद्रकिना-यावर संध्‍याकाळी 5.30 वाजता
उद्घाटन होणार आहे.महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री भास्कर जाधव यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी आमदार सूर्यकांत दळव‍ी,भाई जगताप,महाराष्‍ट्र पर्यटन विकास मंडळाचे संचालक डॉ जगदीश पाटील,जिल्हाधिकारी राजीव जाधव यांच्या महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.आज सकाळी सात वाजता मुरूड समुद्रकिना-यावर डॉल्फ‍िन सफारी व वॉटर स्पोर्टस् होतील.