Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | tours woman agenst get police impriement in ratnagiri

टुर्स महिला प्रतिनिधीला रत्नागिरीत पोलिस कोठडी

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Mar 13, 2013, 03:42 PM IST

केसरी टुर्स कंपनीची प्रतिनिधी असलेल्या महिलेला अफरातफरा केल्या प्रकरणी पोलिस कोठडीत रवानगी करण्‍यात आली.ही महिला केसरीमधील पर्यटन विभागात सेल्समन म्हणून कार्यरत होती.

 • tours woman agenst get police impriement in ratnagiri

  रत्नागिरी - केसरी टुर्स कंपनीची प्रतिनिधी असलेल्या महिलेला अफरातफरा केल्या प्रकरणी पोलिस
  कोठडीत रवानगी करण्‍यात आली.ही महिला केसरीमधील पर्यटन विभागात सेल्समन म्हणून कार्यरत
  होती.

  यशोधन राणे यांच्या तक्रारीनुसार आरोपी अश्विता खानविलकर (रा.कोकणनगर,रत्नागिरी)यांनी ऑक्टोबर
  2012 ते फेब्रूवारी 2013 या कालावधी दरम्यान राणे यांच्या मालकीच्या केसरीतील 20 ते 25 पर्यटकांची आरक्षणे काढली
  व चेक व बनावट पावत्या बनवून 18 लाख अफरातफर केले.याबाबत पोलिस ठाण्‍यात गुन्हा दाखल केले.न्यायालयाने खानविलकरांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

Trending