Home | Maharashtra | Kokan | Thane | Bhagwan Parshooram Life Come Before The Viwer Throgh Five Thousand Episod

भगवान परशुरामाच्या जीवनावर पाच हजार भागांची मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीस

दिव्य मराठी नेटवर्क | Update - May 15, 2013, 11:23 AM IST

भगवान परशुरामाच्या जीवनावर 5 हजार भागांची टीव्ही मालिका काढण्यात येणार असून येत्या दिवाळीत त्याचा पहिला भाग प्रदर्शित होईल, अशी आशा या प्रोजेक्टशी संबंधित सूत्रांनी व्यक्त केली.

  • Bhagwan Parshooram Life Come Before The Viwer Throgh Five Thousand Episod

    ठाणे - भगवान परशुरामाच्या जीवनावर 5 हजार भागांची टीव्ही मालिका काढण्यात येणार असून येत्या दिवाळीत त्याचा पहिला भाग प्रदर्शित होईल, अशी आशा या प्रोजेक्टशी संबंधित सूत्रांनी व्यक्त केली. दूरचित्रवाणी मालिकेद्वारे परशुरामाचे जीवन लोकांसमोर यावे, यासाठी देशभर या देवतेशी संबंधित माहिती गोळा करण्यात आली आहे, असे सुशील योगी यांनी सांगितले. सोमेश्वर प्रॉडक्शन कंपनीमार्फत मालिकेची निर्मिती केली जाणार आहे. भाइंदरमध्ये मालिकेचे चित्रीकरण होणार आहे.

Trending