डाेंबिवलीत इमारत काेसळली, / डाेंबिवलीत इमारत काेसळली, दाेन ठार

वृत्तसंस्था

Jul 29,2015 02:13:00 AM IST
ठाणे - डाेंबिवलीच्या ठाकुर्ली परिसरात चाेळेगावातील ‘मातृकृपा’ चारमजली इमारत मंगळवारी रात्री काेसळली. यात दाेन जण ठार झाले, तर ढिगा-याखाली २५ ते ३० जण अडकल्याची भीती अाहे. ही इमारत धाेकादायक म्हणून जाहीर केलेली हाेती. दुपारी इमारतीचा काही भाग काेसळला, त्यावेळी रहिवाशांना दुसरीकडे स्थलांतरीत हाेण्याच्या सूचना देण्यात अाल्या हाेत्या. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले.
X
COMMENT