आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिधा‍पत्रिका भरण्‍याकरिता नागरिकांच्या हेलपाटे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पनवेल - शिधापत्रिका अर्ज व सबसिडी खाते उघडण्‍यासाठी तालुक्यातील नागरिकांना पुरवठा, बँक कार्यालयात हेलपाटे माराव्या लागत आहे.कार्यालयात अर्ज भरण्‍यासाठी गेलेल्या नागरिकांना कोणती कागदपत्रे जोडावे याबाबत अस्पष्‍टता असल्याने नागरिकांना संबंधित कार्यालयात ये जा करावी लागत आहे.
बँकेत खाते उघडण्‍यासाठी गेलेल्या नागरिकांना अर्ज मिळत नाही. एप्रिलपासून ती ना‍गरिकांसाठी उपलब्ध्‍ा होणार असल्याचे बँकेच्यावतीने सांगण्‍यात आले आहे.