आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारळवाल्याचा झाडावरून पडून मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डोंबिवली - नारळ काढण्‍यासाठी गेलेल्या नारळवाल्याची झाडावरून पडून मृत्यू झाला. ही घटना कल्याण पश्चिम भागातील नारायणवाडी येथे घडली. नारळवाला वसंत पुजारी (35) झाडावरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर जखमी झाली होती. पुजारी यांना श्रीदेवी हॉस्पीटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले होते. रात्री त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची महात्मा फुले पोलिस ठाण्‍यात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.