आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाणे : संशयास्पद ट्रकच्या धडकेत पोलिस अधिकारी ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डहाणू - वाणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष गायकावाड यांना ट्रकने उडविले त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

गायकवाड हे संशयास्पदरित्या जात असलेल्या ट्रकचा पाठलाग करीत होते, त्यावेळी ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात सहाय्यक पोलिस निरीक्षक गायकवाड ठार झाले.

(छायाचित्र:संग्रहित)