Home | Maharashtra | Kokan | Thane | development fund giving to matheran - sunil tatkare

माथेरानसाठी विकास निधी दिला - सुनील तटकरे

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Mar 10, 2013, 01:02 PM IST

राज्य शासन कोकणच्या विकासनिधीतून माथेरानच्या विकासासाठी निधी दिला आहे.तसेच शासन माथेरानच्या सर्वांगीण विकासाठी कटिबध्‍द आहे.नागरिकांनी येणा-या पर्यटकाला उत्तम सेवा दिली पाहिजे,असे रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी सांगितले.

  • development fund giving to matheran - sunil tatkare

    अलिबाग - राज्य शासन कोकणच्या विकासनिधीतून माथेरानच्या विकासासाठी निधी दिला आहे.तसेच शासन माथेरानच्या सर्वांगीण विकासाठी कटिबध्‍द आहे.नागरिकांनी येणा-या पर्यटकाला उत्तम सेवा दिली पाहिजे,असे रायगडचे
    पालकमंत्री सुनील तटकरे यांनी सांगितले.

    कर्जत तालुक्यातील माथेरान नगरपरिषदेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन तटकरे यांच्या हस्ते झाल्या नंतर
    ते बोलत होत.यावेळी आमदार सुरेश लाड,नगरपरिषदेच्या नगराध्‍यक्ष अजय सावंत,उपनगराध्‍यक्ष प्रतिभा घावरे,प्रांता धिकारी सुदाम परदेशी उपस्‍ि‍थत होते.या निसर्गरम्य वातावरणात पर्यटक मनसोक्त आनंद येथे घेताना दिसत आहे.रेल्वेमुळे पर्यटकांची संख्‍या वाढली आहे.आता एस टी बसची सुविधा वाढवण्‍याचा प्रयत्न आहे असे सुनील तटकरे यांनी सांगितले.

Trending