आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उल्हासनगरमधील आगीने घेतला मुलीचा जीव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उल्हासनगर - येथील कॅम्प क्रमांक 3 मध्ये रविवार सायंकाळी एका इमारतीच्या फ्लॅटला लागलेल्या आगीत
मुलीचा मृत्यू झाला.गंभीर जखमी झालेल्या त्या मुलीच्या आईला दवाखान्यात दाखल करण्‍यात आले आहे.
कॅम्प क्रमांक 3 मध्‍ये मोतीलाल अपार्टमेंटच्या ग्राऊंड फ्लोवरच्या फ्लॅटमध्‍ये कविता सिधवानी ही महिला शीतल सिधवानी या आपल्या मुली बरोबर राहत होत्या .रविवारी सायंकाळी घरात लागलेल्या आगीत मुलगी शीतल हिचा मृत्यू झाला.गंभीर जखमी झालेल्या तिच्या आईला खासगी रूग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे.आग कोणीतरी लावल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.या गुन्ह्याची नोंद उल्हासनगर मध्‍यवर्ती पोलिस ठाण्‍यात करण्‍यात आली आहे.