आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाच अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणा-याला अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसई - पैशाचे आमिष दाखवून गेले दोन वर्षे पाच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणा-या आरोपीला
वालीव पोलिसांनी अटक केले. आरोपी रमेश गोपकर (40) पेल्हारातील रामशेत पाडा येथील रहिवाशी आहे.
गेल्या दोन वर्षांपासून आरोपी गोपकर पाच अल्पवयीन मुलींवर बलात्कार करत होता. 13 वर्षांच्या मुलीने
आईला संबंधित प्रकरण सांगितल्यानंतर वालीव पोलिस ठाण्‍यात तक्रार नोंदवण्‍यात आली. आरोपी गोपकर याला
पोलिसांनी अटक केले.