आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्याजवळ कार उलटली; वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल, अपघाताचे कारण अस्पष्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाण्याजवळ उघडलेली गुजरातची नोंदणी असलेली कार. - Divya Marathi
ठाण्याजवळ उघडलेली गुजरातची नोंदणी असलेली कार.
ठाणे- गुजरात येथे नोंदणी करण्यात आलेली एक कार उलटल्याची घटना ठाण्याजवळ घडली आहे. ही कार रोडच्या कडेला असणाऱ्या एका खड्ड्य़ात कोसळली आहे. वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल आहेत. या घटनेत कोणी जखमी झाल्याचे अद्याप समजु शकलेले नाही.
 
ही कार नेमकी कोणत्या कारणाने उलटली याचा पोलिस शोध घेत आहेत. अत्यंत वेगात असल्याने ही कार उलटली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 
बातम्या आणखी आहेत...