कल्याणमध्‍ये टॅक्ट्ररच्या धडकेत / कल्याणमध्‍ये टॅक्ट्ररच्या धडकेत 1 ठार, तर चार जखमी

दिव्य मराठी नेटवर्क

Apr 20,2013 12:54:00 PM IST

कल्याण - शुक्रवारी ( ता.19) कल्याण पूर्वमध्‍ये ट्रॅक्टरने मोटरसायकल्स आणि रिक्षांना दिलेल्या धडकेत एक ठार, तर चौघे जखमी झाले.कल्याणहून डोंबिवलीच्या दिशेने जाणा-या ट्रॅक्टरने विजय नगर येथील 4 मोटारसायकलींसह 5 रिक्षांना धडक दिली. यात 1 ठार झाला. जखमींना कल्याण आणि मुंबई येथील रूग्णालयात दाखल करण्‍यात आले. ट्रॅक्टरची चालक गायब असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

X
COMMENT