Home | Maharashtra | Kokan | Thane | Mansoon Coming Soon

पाऊस येणार लवकर

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Apr 30, 2013, 01:05 PM IST

समुद्राच्या परिसंस्थेत मान्सूनला अनुकूल असलेल्या घडामोडी चालू आहे.

  • Mansoon Coming Soon

    वेंगुर्ले - समुद्राच्या अंतर्गत भागात मान्सूनला अनुकूल असलेल्या घडामोडी घडत आहेत. कोकणात अचानक तापमानात वाढ झाली असून उन्हाची झळ वाढली आहे. शुक्रवारी भारतीय हवामान विभगाने यंदा पावसाळा लवकर सुरू होण्‍याचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुरूप समुद्रात हालचाली होत असल्याचे काही मच्छीमारांनी सांगितले. वाढत्या उष्‍णतेमुळे आंबा लवकर पिकत आहे.

Trending