Home | Maharashtra | Kokan | Thane | Muslim Youth Carry Out Last Rites Of Hindu Man In Thane.

सख्‍ख्‍या नातेवाईकांनी फिरवली पाठ, 8 मुस्‍लीम व्‍यक्‍तींनी केला हिंदूचा अंत्‍यसंस्‍कार

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Sep 07, 2016, 04:29 PM IST

मुंब्र्यातील कौसा परिसरात राहणाऱ्या वामन कदम नावाच्‍या वृद्ध व्‍यक्‍तीचे निधन झाले. या बाबत शेजाऱ्यांनी त्‍याच्‍या नातेवाइकांना माहिती दिली. पण, त्‍याच्‍या अंत्‍ससंस्‍कारासाठी कुणीच फि‍रकले नाही. मृतदेह तसाच पडून होता. शेवटी परिसरातील आठ मुस्‍लीम व्‍यक्‍तींनी पुढाकार घेऊन हिंदू धर्मानुसार त्‍याच्‍यावर अंत्‍यसंस्‍कार केले.

 • Muslim Youth Carry Out Last Rites Of Hindu Man In Thane.
  ठाणे - मुंब्र्यातील कौसा परिसरात राहणाऱ्या वामन कदम नावाच्‍या वृद्ध व्‍यक्‍तीचे निधन झाले. या बाबत शेजाऱ्यांनी त्‍याच्‍या नातेवाइकांना माहिती दिली. पण, त्‍याच्‍या अंत्‍ससंस्‍कारासाठी कुणीच फि‍रकले नाही. मृतदेह तसाच पडून होता. शेवटी परिसरातील आठ मुस्‍लीम व्‍यक्‍तींनी पुढाकार घेऊन हिंदू धर्मानुसार त्‍याच्‍यावर अंत्‍यसंस्‍कार केले.
  राहत होते पती - पत्‍नीच
  - वामन कदम हे आपल्‍या पत्‍नीसोबत राहत होते.
  - वृद्धापकाळाने त्‍यांचे निधन झाले. त्‍यांची पत्‍नीही वृद्ध असल्‍याने त्‍या अंत्‍यविधीसाठी धावपळ करू शकत नव्‍हत्‍या.
  - त्‍यामुळे पतीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कसे करायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे होता.
  - या परिसरात राहणारे फहद दबीर, नवाज दबीर, खलील पवने, राहिल दबीर, शबान खान, मकसूद खान, फारुख खान आणि मोहम्मद कसम यांना या बाबत माहिती मिळाली.
  - त्यांनी तात्काळ वामन कदम यांच्या घराकडे धाव घेतली. आणि मंगळवारी पाहाटे 3 तीन वाजताच्या सुमारास वामन यांच्‍या पार्थिवावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले.
  पुढील स्लाइड्सवर पाहा, अंत्‍यसंस्‍काराचे PHOTOS...

 • Muslim Youth Carry Out Last Rites Of Hindu Man In Thane.
  वामन कदम हे आपल्‍या पत्‍नीसोबत राहत होते.
 • Muslim Youth Carry Out Last Rites Of Hindu Man In Thane.
  वृद्धापकाळाने त्‍यांचे निधन झाले. त्‍यांची पत्‍नीही वृद्ध असल्‍याने त्‍या अंत्‍यविधीसाठी धावपळ करू शकत नव्‍हत्‍या.
 • Muslim Youth Carry Out Last Rites Of Hindu Man In Thane.
  त्‍यामुळे पतीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कसे करायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे होता.
 • Muslim Youth Carry Out Last Rites Of Hindu Man In Thane.
  या परिसरात राहणारे फहद दबीर, नवाज दबीर, खलील पवने, राहिल दबीर, शबान खान, मकसूद खान, फारुख खान आणि मोहम्मद कसम यांना या बाबत माहिती मिळाली.
 • Muslim Youth Carry Out Last Rites Of Hindu Man In Thane.
  जितेंद्र आव्‍हाड यांनी फेसबुकवर पोस्‍ट टाकून त्‍या मुस्‍लीम युवकांचे कौतुक केले.

Trending