Home | Maharashtra | Kokan | Thane | Ulhasnagar 2 men open fire inside builder’s office

ठाण्‍यामध्‍ये बिल्‍डरच्‍या कार्यालयात घुसले गँगस्‍टर, केला गोळीबार, पाहा VIDEO

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Jul 12, 2016, 05:39 PM IST

उल्हासनगर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमीत चक्रवर्ती यांच्या कार्यालयात सोमवारी दुपारी दोन गुंड घसले आणि त्‍यांनी काही कळायच्‍या आत गोळीबार केला. यापैकी एकाने हेल्‍मेट घातले होते तर दुसऱ्याने रेनकोटच्‍या टोपीने चेहरा झाकलेला होता. सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही. मात्र, या घटनेमुळे व्‍यापारी दहशहतीत आहेत.

 • Ulhasnagar 2 men open fire inside builder’s office
  ठाणे - उल्हासनगर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमीत चक्रवर्ती यांच्या कार्यालयात सोमवारी दुपारी दोन गुंड घसले आणि त्‍यांनी काही कळायच्‍या आत गोळीबार केला. यापैकी एकाने हेल्‍मेट घातले होते तर दुसऱ्याने रेनकोटच्‍या टोपीने चेहरा झाकलेला होता. सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही. मात्र, या घटनेमुळे व्‍यापारी दहशहतीत आहेत.

  एका व्‍यक्‍तीने धाडसाने हल्‍लेखोराला पकडले
  गुंड गोळीबार करत असताना चक्रवर्ती यांच्‍या कार्यालयात एक व्‍यक्‍ती आली आणि तिने धाडसाने हेल्‍मेट घातलेल्‍या गुंडाच्‍या हातातील बंदुक हिसकावण्‍याचा प्रयत्‍न केला. या गडबडीत त्‍याच्‍या डोक्‍यावरील हेल्‍मेट खाली पडले आणि सीसीटीव्‍ही फुटेजमध्‍ये त्‍याचा चेहरा कैद झाला.

  सुरेश पुजारीवर संशय
  सुरेश पुजारीच्या हस्तकांनी हा ळीबार केला असण्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

  पुढील स्‍लाइड्सवर पाहा, सीसीटीव्‍ही फुटेजचे स्‍क्रीन शॉट आणि शेवटच्‍या स्‍लाइडवर पाहा, सीसीटीव्‍ही फुटेज....
  (Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.

 • Ulhasnagar 2 men open fire inside builder’s office
  उल्हासनगर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमीत चक्रवर्ती यांच्या कार्यालयात सोमवारी दुपारी दोन गुंड घसले
 • Ulhasnagar 2 men open fire inside builder’s office
  त्‍यांनी काही कळायच्‍या आत गोळीबार केला.
 • Ulhasnagar 2 men open fire inside builder’s office
  यापैकी एकाने हेल्‍मेट घातले होते तर दुसऱ्याने रेनकोटच्‍या टोपीने चेहरा झाकलेला होता.
 • Ulhasnagar 2 men open fire inside builder’s office
  सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही.
 • Ulhasnagar 2 men open fire inside builder’s office
  मात्र, या घटनेमुळे व्‍यापारी दहशहतीत आहेत.
 • Ulhasnagar 2 men open fire inside builder’s office
  गुंड गोळीबार करत असताना चक्रवर्ती यांच्‍या कार्यालयात एक व्‍यक्‍ती आली आणि तिने धाडसाने हेल्‍मेट घातलेल्‍या गुंडाच्‍या हातातील बंदुक हिसकावण्‍याचा प्रयत्‍न केला.
 • Ulhasnagar 2 men open fire inside builder’s office
  या गडबडीत त्‍याच्‍या डोक्‍यावरील हेल्‍मेट खाली पडले आणि सीसीटीव्‍ही फुटेजमध्‍ये त्‍याचा चेहरा कैद झाला.

Trending