Home | Maharashtra | Kokan | Thane | Matheran Death Point Take One More Life

वाढदिवस साजरा करायला गेली होती माथेरानला, डोंगरावरून पडून झाला मृत्‍यू

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Feb 25, 2016, 03:23 PM IST

देशातील सर्वात छोटे हिल स्टेशन म्‍हणून प्रसिद्ध असलेल्‍या माथेरान येथील एका पिकनिक स्पॉटवरून कोसळल्‍याने बुधवारी एका महिलेचा मृत्‍यू झाला. नीलम सिंह (वय32) असे मृताचे नाव असून, खाली पडल्‍यानंतर तिचा संपूर्ण देह रक्‍ताने माखलेला होता.

 • Matheran Death Point Take One More Life
  नीलम सिंह.
  ठाणे - देशातील सर्वात छोटे हिल स्टेशन म्‍हणून प्रसिद्ध असलेल्‍या माथेरान येथील एका पिकनिक स्पॉटवरून कोसळल्‍याने बुधवारी एका महिलेचा मृत्‍यू झाला. नीलम सिंह (वय32) असे मृताचे नाव असून, खाली पडल्‍यानंतर तिचा संपूर्ण देह रक्‍ताने माखलेला होता.

  नेमका कसा झाला अपघात ?
  - आपली लहान बहीण सुमन हिचा वाढदिवस साजरा करण्‍यासाठी नीलम हे कुटुंबासोबत माथेरानला आली होती.
  - घोड्यावरून डोंगरावर चढताना ती खाली कोसळली.
  - तिच्‍या कुटुंबीयांनी तिला तत्‍काळ रुग्‍णालयात नेले. मात्र, त्‍या ठिकाणी एकही डॉक्‍टर नव्‍हता.
  - उपचाराअभावी नीलम दोन तास प्राणांतिक वेदनेने विव्‍हळत होती.
  का म्‍हणतात माथेरानला 'मृत्‍यूचा डोंगर'
  मागील काही वर्षांत माथेरानमध्‍ये 50 पेक्षा अधिक पर्यटकांचा मृत्‍यू झाला. विशेष म्‍हणजे या सर्वांना उशिराने उपचार मिळाले होते. एका माहिती अधिकारात मिळालेल्‍या माहितीनुसार महाराष्‍ट्रातील इतर हिल स्‍टेशनपेक्षा माथेरानमध्‍ये पर्यटकांचे सर्वाधिक अपघाती मृत्‍यू झाले. वर्ष 2010-11 नुसार या ठिकाणी एकूण 16 व्‍यक्‍तींचा मृत्‍यू झाला. यात अनेक विदेशी पर्यटकांचाही समावेश आहे.

  पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...

 • Matheran Death Point Take One More Life
  आपल्‍या कुटुंबीयांसोबत नीलम सिंह.
 • Matheran Death Point Take One More Life
  नीलमचे कुटुंबीय.
 • Matheran Death Point Take One More Life
  माथेरानचा 100 वर्षे जुना दवाखाना

Trending