Home | Maharashtra | Kokan | Thane | Mumbai Local issue overhead Wire Break near Ambernath

अंबरनाथजवळ ठप्प झालेली मध्य रेल्वेची वाहतूक पूर्ववत

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 20, 2013, 11:02 AM IST

अंबरनाथ स्टेशनजवळ बुधवारी सकाळी ओव्हरहेड वायर तुटल्याने छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे (सीएसटी) जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती.

  • Mumbai Local issue overhead Wire Break near Ambernath

    ठाणे- अंबरनाथ स्टेशनजवळ बुधवारी सकाळी ओव्हरहेड वायर तुटल्याने छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे (सीएसटी) जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे चाकरमान्यांचा खोळंबाही झाला होता. परंतु वायर जोडणीचे काम झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.

    कामगार संघटनांनी आज आणि उद्या भारत बंद पुकारला आहे. त्यामुळे रेल्वे सुरळीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Trending