आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षुल्लक कारणावरून तरुणाकडून नातेवाइकाची हत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे- क्षुल्लक कारणावरून एका 19 वर्षीय तरुणाने नातेवाइकाला ठार केल्याची घटना बुधवारी ठाण्यात घडली. अरविंद जावलिया असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अरविंदचा धाजी दोहिया यांच्याशी एका गोष्टीवरून वाद झाला होता. त्यानंतर त्याने दोहिया यांना काठीने बेदम मारहाण केली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दोहिया यांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून अरविंदला अटक झाली.