आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pappu Kalani's Suporter Beating Up MNS Members In Ulhasnagar

उल्हासनगरमध्‍ये पप्पू कलानी समर्थकांची मनसे कार्यकर्त्यांना मारहाण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उल्हासनगर - व्यापा-याचा गाळा ताब्यात घेतल्याच्या कारणावरून माजी आमदार पप्पू कलानी यांच्या समर्थकांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना शुक्रवारी (ता.12) मारहाण केली. यात मनसेच्या कार्यालयामध्‍ये कलानीच्या समर्थकांनी विविध वस्तूंची नासधूस केली. शुक्रवारी रात्री पक्ष कार्यालयावर झेंडा लावण्‍यासाठी गेलेल्या मनसे कार्यकर्ते व पोलिसांमध्‍ये धक्काबुक्की झाली. सरकारी कामांमध्‍ये अडथळा आणल्यामुळे मनसे शहराध्‍यक्ष सचिन कदम,संजय आहुजा, यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्‍यात आली आहे.