आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रत्‍नागिरीतील प्रेमी युगुलाने केला हवेत साखरपुडा, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनाली वाळिंबे आणि रोहण कुलकर्णी - Divya Marathi
मनाली वाळिंबे आणि रोहण कुलकर्णी
रत्‍नागिरी - 'प्रेम म्‍हणजे प्रेम असते, तुमचे आमचे सेम असते,' हे सर्वश्रुत आहे. मात्र, आपले प्रेम इतरांपेक्षा वेगळे आहे, हे सिद्ध करण्‍यासाठी दापोली येथील एका सहासी प्रेमी युगुलाने मुरुड-कर्दे समुद्राच्‍या पात्रातून प्यारासेलिंगमधून उंच भरारी घेत आपला साखरपुडा पार पाडला. मनाली वाळिंबे आणि रोहण कुलकर्णी अशी त्‍यांची नावे आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, साखरपुड्याचे थरारक फोटोज...
बातम्या आणखी आहेत...