आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवाजी महाराजांची राजधानी पाहायची ? तर मग क्लि‍क करा नि थेट रायगडावर जा !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायगडावरील एक बुरुज - Divya Marathi
रायगडावरील एक बुरुज
रायगड –महाराष्‍ट्राची अस्मिता आणि जगातील थोर राजांपैकी एक असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या स्‍वराज्‍याची राजधानी रायगड किल्‍ला होता. याच ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्‍यामुळे या किल्‍लाला अन्‍यन साधारण महत्‍त्‍व आहे. हा किल्‍ला सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. गडावर पोहोचायला जवळ-जवळ १४००-१४५० पाय-या आहेत. पण, हा किल्‍ला कोणी बांधला ? त्‍याचा इतिहास काय ? हे जाणून घेण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक कराच...
रायगडाचा इतिहास वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा