आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरूणीवर बेशुध्‍द अवस्थेत बलात्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे - तरूणीला बेशुध्‍द करून तिच्यावर चर्चच्या फादर बलात्कार केल्याची घटना ठाण्‍यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी येथील श्रीनगर पोलिस ठाण्‍यात आरोपी ब्रिजमोन के.एल. याच्या विरूध्‍द गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.


वागळे इस्टेट येथे राहणारा ब्रिजमोन यांने पीडित मुलीला आपल्या घरी बोलवले आणि तिला बेशुध्‍द करणारे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला व त्याचे त्याने मोबाईलमध्‍ये रेकॉर्ड केले.या‍विषयी कुठेही बोलण्‍याचा प्रयत्न केल्यास रेकॉर्ड क्लिपिंग समाजासमोर उघड करील व कुटूंबातील सदस्यांना जीवे मारण्‍याची धमकी आरोपींने 19 वर्षाच्या तरूणीला दिले होते. याबाबत पीडित तरूणींने पोलिस ठाण्‍यात गुन्हा दाखल केला असून आरोपी ब्रिजमोन फरार आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत.