आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • School Bus Accident At Bhainder Pregnant Women Death

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्कूल बसने गर्भवती महिलेसह पाच जणांना चिरडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भाईंदरमध्ये स्कूल बसने गर्भवती महिलेसह पाच जणांना चिरडल्याची घडटना घडली. गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मनीषा पटवर्धन असेचे तिचे नाव आहे. दोन महिला आणि दोन मुले या अपघात जखमी झाले असून त्यांच्यावर कस्तुरी मेडिकेअर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नॅशनल हायस्कूलची ही बस होती।

भाईंदर पश्चिममध्ये आंबेडकर नगरात सोमवारी रात्री अकराच्या सुमारास अचानक बस शिरली. बसचालकाचा गाडीवरील ताबा सुटला होता. घटनेनंतर बसचालक आणि क्लिनर फरार झाले.