Home | Maharashtra | Kokan | Thane | Seven Story Building Collapsed Near Shilaphata

शिळफाट्याजवळ सात मजली इमारत कोसळली

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 04, 2013, 07:11 PM IST

शिळफाटा- महापे रोडवरील भोलेनाथ तबेल्याजवळ एक सात मजली इमारत कोसळली.

  • Seven Story Building Collapsed Near Shilaphata

    ठाणे - शिळफाटा - महापे रोडवरील भोलेनाथ तबेल्याजवळ एक सात मजली इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगा-याखाली अनेक जण अडकले असल्याची भीती व्‍यक्त केली जात आहे. बचाव कार्यासाठी पोलिस व अग्निशामन दल घटनास्थळी पोहोचले असून, मदतीची काम सुरू करण्‍यात आले आहे.

Trending