आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sexual Exploitation Allagation On Revenu\'s Additional Secreatary

महसूलच्या अप्पर सचिवाविरूध्‍द लैंगिक शोषणाचा आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डोंबिवली - राज्याच्या महसूल विभागाचे अप्पर सचिव वैद्यनाथ लटके यांच्याविरूध्‍द ठाणे जि. प. च्‍या विस्तार अधिकरी ( शिक्षण ) असणा-या विवाहित महिलेने लैंगिक शोषणाची फ‍िर्याद मानपाडा पोलिस ठाण्‍यात दाखल केली आहे.

ठाणे जि.प मध्‍ये विस्तार अधिकारी असणा-या त्या महिलेचा लटकेने 19 वर्षे लैंगिक शोषण केले. आपले हे कृत्य उघडकीस येऊ नये यासाठी शरीरसंबंधाच्या चित्रफीतीची भीती दाखवली जात होती. पीडित महिलेने विवाहा करण्‍यासाठी विचारले असता, आरोपी लटके यांने तिला धमकवण्‍यास सुरूवात केले. पीडित महिलेने लटकेविरूध्‍द मानपाडा पोलिस ठाण्‍यात गुन्हा दाखाल केला.