आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shyam Thorbole Arrested Related With Illegal Construction

अनधिकृत बांधकामासंदर्भात श्‍याम थोरबोले याला अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे - अ‍नधिकृत बांधकामांना लाच घेऊन संरक्षण देणा-या ठाणे मनपाच्या निलंबित कार्यालयीन अधीक्षक श्‍याम थोरबोले गुरूवारी ( ता.11 ) ठाणे पोलिसांनी अटक केले. या पूर्वी 74 निष्‍पाप जणांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या म‍हापालिकेचे उपायुक्त द‍ीपक चव्हाण, सहाय्यक आयुक्त बाबासाहेब आंधळे, वरिष्‍ठ लिपिक किसन मडके, राष्‍ट्रवादीचे
नगरसेवक हिरा पाटील, हवालदार जहांगीर सय्यद, कार्यकारी अभियंता सुभाष रावळ, उपअभियंता रमेश इनामदार यांच्यासह 13 जणांना अटक केली आहे. थोरबोले याच्यावर अनधिकृत बांधकामाला संरक्षण दिल्याचा आरोप
करण्‍यात आले होते.