Home | Maharashtra | Kokan | Thane | Sunderban Park Building Fire news in Marathi

ठाण्यात 'सुंदरबन पार्क' इमारतीला आग; तीन जखमी

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Mar 16, 2014, 07:53 AM IST

ठाण्यातीत सुंदरबन पार्क या इमारतीच्या बाराव्या मजल्याला आज (रविवार) पहाटे भीषण लागली आहे. इमारतीत अनेक रहिवाशी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे

  • Sunderban Park Building Fire news in Marathi

    ठाणे- ठाण्यातीत समतानगरातील 'सुंदरबन पार्क' या इमारतीच्या बाराव्या मजल्याला आज (रविवार) पहाटे भीषण लागली आहे. या दूर्घटनेत तीन जण जखमी झाल्याचे समजते. इमारतीत अनेक रहिवाशी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आग आटोक्यात आल्याचे अग्नीशमन दलाच्या सूत्रांनी सांगितले.

    अग्नीशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्य सुरु आहे.

    सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

Trending