आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाणे परिवहन सेवा करणार प्रवाशी भाड्यात करणार 1 ते 7 रूपयांची वाढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे - ठाणे परिवहन सेवेने आपल्या प्रवाशी भाड्यात 1 ते 7 रूपयांनी वाढ करण्‍याचा निर्णय घेतला आहे. या भाडे वाढीला नुकतीचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) मंजुरी दिले आहे.
ठाणे परिवहन सेवेला प्रतिदिनी आठ लाखांचा तोटा होत असल्याने ही भाडेवाढ करण्‍यात आल्याचे सांगण्‍यात
आले.सध्‍या 19 ते 20 लाख उत्पन्न महापालिकेला यातून मिळत आहे.या भाववाढीमुळे परिवहन सेवेच्या खात्यात दर
दिवशी पाच लाख हजार रूपयांची भर पडणार असल्याचे परिवहन व्यवस्थापक देविदास टेकाडे यांनी सांगितले.