आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्यात कॉंग्रसला धक्का

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणॆ - सुप्रीम कोर्टानं विरोधी पक्षनेता काँग्रेसचा नाही तर दुस-या क्रमांकाचा पक्ष असलेला राष्ट्रवादीचा असावा असे निर्देश दिल्याने ठाण्यातील कॉंग्रेस पार्टीला धक्का बसला आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेता राष्ट्रवादीचा होणार हे नक्की झाल आहे.
राष्ट्रवादीच्या उमेदवारास डावलून विरोधीपक्षनेतेपदी काँग्रेसच्या मनोज शिंदे यांची नियुक्ती महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी केली होती. मात्र उच्च न्यायालयानं ही नियुक्ती बेकायदा ठरवल्यानं शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. मात्र तिथेही शिंदे यांना तिथेही यश आले नाही.