आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्‍यातील अग्रवाल यांचे फ्रान्समध्‍ये पैसे झाले क्रेडिट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे - लुईसवाडीत रा‍हणारे घनश्‍याम अग्रवाल यांच्या क्रेडिट कार्डातून 811.65 युरो क्रेडिट झाले. या व्यवहाराबाबत त्यांना कोणतीही म‍ाहिती नव्हती. या फसवणुकीविरूध्‍द त्यांनी पोलिस ठाण्‍यात गुन्हा दाखल केला आहे. फ्रान्सच्या एलएल डोफ्युजन या हाऊसहोल्ड अ‍ॅप्लायन्स दुकानात डिसेंबर 2012 मध्‍ये हा गुन्हा घडला.

अग्रवाल यांचे आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड आहे. बँकेने त्यांच्या खात्यावर 811.65 क्रेडिट झाल्याचे माहिती दिली. युरोची खरेदी केली नसल्याचे त्यांनी बँकेला सांगितले. त्याची भारतीय किंमत 60,780 हजार रूपये इतकी आहे. वागळे इस्टेट पोलिस ठाण्‍यात याविरूध्‍द अग्रवाल यांनी गुन्हा दाखल केला आहे.