Home | Maharashtra | Kokan | Thane | Transgender Ganpati Visarjan at Thane

PHOTOS : तृतीयपथींनी बसवलेल्‍या गणपतीचे विसर्जन; धरला ताल

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Sep 22, 2015, 08:53 AM IST

येथे तृतीयपंथ्‍यांनी बसवलेल्‍या गणवतीचे विसर्जन करण्‍यात आले. दरम्‍यान, तृतीयपंथींनी मिरवणूक काढली. यामध्‍ये ढोलताशाच्‍या तालावर किन्नर लक्ष्मी नारायण त्रिपाठी आणि त्‍यांच्‍या सहकाऱ्यांनी ताल धरला. ठाण्‍यामध्‍ये अनेक वर्षांपासून तृतीयपंथी गणपती बसवतात.

 • Transgender Ganpati Visarjan at Thane
  ठाणे - येथे तृतीयपंथ्‍यांनी बसवलेल्‍या गणवतीचे विसर्जन करण्‍यात आले. दरम्‍यान, तृतीयपंथींनी मिरवणूक काढली. यामध्‍ये ढोलताशाच्‍या तालावर किन्नर लक्ष्मी नारायण त्रिपाठी आणि त्‍यांच्‍या सहकाऱ्यांनी ताल धरला. ठाण्‍यामध्‍ये अनेक वर्षांपासून तृतीयपंथी गणपती बसवतात.
  कोण आहे लक्ष्मी नारायण त्रिपाठी
  तृतीयपंथ व्‍यक्‍तींनी नेता आणि मानवी हक्‍काची कार्यकर्ता म्‍हणून लक्ष्मी नारायण त्रिपाठी नेहमीच प्रकाशझोतात असते. ती उत्‍कृष्‍ट भरतनाट्यम डांसरसुद्धा आहे. मुंबईच्‍या मिठीबाई कॉलेजमधून तिने बीए केले. या शिवाय ती भरतनाट्यम पोस्ट ग्रॅजुएट आहे.
  पुढील स्‍लाइड्वर पाहा संबंधित फोटोज...

 • Transgender Ganpati Visarjan at Thane
  नृत्‍य करताना किन्‍नर.
 • Transgender Ganpati Visarjan at Thane
  श्री गणेशाची पूजा करताना किन्‍नर.

Trending