आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ULhasnagar Ex MLA Pappu Karani Arrested At Thane

माजी आमदार पप्पू कलानी यांना अटक; आयुक्तांना मारहाण केल्याचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे- महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना मारहाण केल्याप्रकरणी उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानी यांना मंगळवारी पोलिसांनी अटक केली.

पप्पू कलानींवर महापालिकेच्या दोन सहाय्यक आयुक्तांसह त्यांच्या साथीदारांना मारहाण केल्याचा आरोप आहे. उल्हासनगरमधील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेकडून कारवाई दरम्यान ही अटक करण्यात आली.
दरम्या, मुंब्रा येथील शिळफाटा परिसरात गेल्या आठवडयात एक इमारत कोसळून 76 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुंबईसह परिसरात अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई सुरु झाली आहे.