आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेचा आपल्या लहान मुलांसह आत्महत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओरोस - कसाल येथे एका महिलेने आपल्या दोन लहान मुलांबरोबर एक्स्प्रेस खाली जाऊन
आत्महत्या केली.ही घटना बुधवारी(ता.20)11.30 वाजता घडली.


कसाल-कार्लेवाडी येथील सुचिता चव्हाण या महिलेने सुरेश आणि सानिका या आपल्या
लहान मुलांबरोबर मांडवी एक्स्प्रेस खाली आत्महत्या केली.मांडवी एक्स्प्रेस ही मुंबईच्या दिशेने निघाली होती. कणकवली रेल्वेस्थानकात मोटरमनने या घटनेबाबत माहिती दिली.