Home | Maharashtra | Kokan | Thane | Woman kills daughter-in-law as son paid her more attention in Thane

ठाणे: राक्षसी सासूने सून-तिच्‍या आईला दिले बेशुद्धीचे औषध, नंतर चिरला गळा, तोडला कान

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Aug 10, 2016, 10:05 AM IST

एका सासूने आपल्‍या सुनेची आणि तिच्‍या आईची गळा चिरून हत्‍या केल्‍याची घटना जिल्ह्यामधील मुंब्रा भागातील शिमला पार्कमधील सहयोग टॉवरमध्‍ये घडली. सलमा मकदूम वसानी (वय 24) आणि तिची आई शमीम लतिफ शेख (वय 54) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सासू राशिदा अकबराली वसानी (56) हिला अट केली.

 • Woman kills daughter-in-law as son paid her more attention in Thane
  ठाणे - एका सासूने आपल्‍या सुनेची आणि तिच्‍या आईची गळा चिरून हत्‍या केल्‍याची घटना जिल्ह्यामधील मुंब्रा भागातील शिमला पार्कमधील सहयोग टॉवरमध्‍ये घडली. सलमा मकदूम वसानी (वय 24) आणि तिची आई शमीम लतिफ शेख (वय 54) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सासू राशिदा अकबराली वसानी (56) हिला अट केली.
  अगोदर दिने बेशुद्धीचे औषध, नंतर चिरळला गळा
  > रशिदा हिने तिची सून सलमा मकदूम वसानी आणि तिची आई शमीम लतिफ शेख या दोघींना जेवणामध्‍ये बेशुद्धीचे औषध दिले.
  > त्‍यानंतर तिने धारदार शस्त्राने त्यांचा गळा आणि कान चिरला.
  > यात दोघींचाही मृत्‍यू झाल्‍याची खात्री पटल्‍यानंतर तिने स्‍वत: पोलिस ठाण्‍यात जाऊन आपले क्रुर कृत्‍य सांगितले.
  > या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी तिच्‍यावर गुन्‍हा दाखल करून तिला अटक केली.

  पुढील स्‍लाइड्सवर वाचा, मृत सुनेला आहे 40 दिवसांचे मूल... सासूने नेमका का केला खून...
  (Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)

Trending